२०१२-०५-०५

गीतानुवाद-०१०: परमेश्वर नाही


४ टिप्पण्या:

 1. तुमच्या कार्याला नमन! मला जेवढे शक्य होईल तेवढा तुमच्या कार्याचा प्रसार करीन भाऊ

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मराठीचा शिलेदार, तुमची टिप्पणी भावली. तीही देवनागरीत नोंदविण्याचे कष्ट घेतलेत त्यामुळे कृतार्थ वाटले. जे आवडले ते आवडले म्हणण्यासही आगळेच सामर्थ्य लागत असते. त्या तुमच्या हेतुतः केलेल्या कृतीखातर मन:पूर्वक धन्यवाद.

   हटवा
 2. मैंने एक रात ये नक्षत्रों से पूछा,
  परमेश्वर नही है यही अबतक सोचा
  पर तुम तो चिरंतन विश्व के प्रवासी,
  तुम्हीं कहो क्या उसको कभी तुमने देखा ?

  स्मित हास्य कर बोले कुछ सितारे मुझसे
  वह मुक्त प्रवासी, चले निरंतर गति से
  तिमिर पर उभरते उसके जो पगचिह्न,
  पूछते प्रमाण तुम उन्हीं चिह्नों से?

  उत्तर द्याहटवा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.